Monday, October 11, 2021

अनंत चतुर्दशी च्या नैवेद्यासाठी चे पदार्थ

 #नैवेदय_बाप्पाचा #अनंतचतुर्थी #गणेशोत्सव२०२१


बाप्पा निघाले गावाला... चला तर पुढच्या वर्षी लवकर बोलवायची विनंती करून निरोप देऊन बाप्पाला...‌


"खुल्या आभाळाखाली वाजवितो आम्ही ताशे आणि ढोल,

स्वारी तुझी अभयमुद्रेत, लाख सोनेरी तिचे मोल| ❤️🌿

गणराया क्षमा कर लेकरांना आणि सावर आमचा तोल,

तू पुन्हा येशील ठाऊक आहे, तरी एकदा "येतो" असे बोल| "👆❤️🌿🌼😞

Veena Ram Sonawane

- वीणा राम 💫 @wordsbyveenaram


गणपतीबाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! 😘🤩🌿


अनंत चतुर्दशी च्या नैवेद्यासाठी चे पदार्थ:

भात:

इंद्रायणी भाताचे दोन मुदे:

पहिली मुदा: भातावर दही-साखर आणि दुर्वा

दुसरी मुदा: भातावर खोबरे-जीरे वाटणाचे वरण आणि त्यावर दही-साजूक तूप आणि दुर्वा


कोशिंबीर: काकडी, टाॅमेटो-मिरची कोशिंबीर

चटणी प्रकार: नारळ-कोथिंबीर-मिरचीची चटणी


पाच भाज्या प्रकार:

१. उकठलेल्या बटाट्याची भाजी

२. नवधारी भेंडीची पोवळा पध्दत भाजी

३. पडवळाची भाजी

४. कडव्या वालाचे बिरडे

५. कोबी-चणाडाळ भाजी


गोड-धोडाचे पदार्थ:

१. बाप्पाचे आवडते उकडीचे मोदक ११ नग

२. कंदी पेढा

नैवेद्यम समर्पयामि! 

अन्नदाता सुखी भव!! 🍀


 गणपतीबाप्पा मोरया!!!🥳😍

मंगलमुर्ती मोरया ❤️ उंदिर मामा कि जय!!! 🐁🐀


#naivedyam  #ganesha #bappa #food #maharashtrian_food #modak #ukadiche_modak #vegetables #india #marathi #mee_marathi  #edwan #virar #गणपतीबाप्पा #नैवेद्य #anantchaturthi 


- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर






No comments:

Post a Comment